Ads Area

India and Maharashtra Geography Mock Test| भूगोल महत्वपूर्ण प्रश्न

 India and Maharashtra Geography Mock Test.


भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल महत्वपूर्ण प्रश्न फ्री Mock Test 👇


1➤ सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

2➤ हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?

3➤ येरळा ही........ नदीची उपनदी आहे.

4➤ कोकणात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात?

5➤ महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?

6➤ खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे

7➤ कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ?

8➤ खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?

9➤ महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

10➤ महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे

11➤ जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

12➤ तुंगार्ली सरोवर कोठे आहे?

13➤ कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

14➤ चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15➤ कोयना धरणातील जलाशय.......... या नावाने ओळखला जातो.

16➤ भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?

17➤ धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

18➤ अंदमान समूहातील........बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

19➤ भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?

20➤ खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो

21➤ जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?

22➤ इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे ?

23➤ पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे म्हणतात.

24➤ खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सुनामी येऊ शकते

25➤ महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे?

26➤ लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

27➤ हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.

28➤ नदीच्या मुखाजवळ गाळाच्या त्रिकोणाकृती प्रदेशाला .…......म्हणतात.

29➤ महाराष्ट्र राज्यात……….... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

30➤ कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area